१. यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या ‘मधुराज् रेसिपी’च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. २. अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी ‘मधुराज रेसिपी’ घेऊन आलेय खास तुमच्यासाठी ‘स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तक. ३. सर्व गृहिणींना उपयुक्त ठरणारी माहिती आणि मार्गदर्शन ४. स्वयंपाक घरात येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या अडचणींवर अचूक उत्तर अर्थात ‘स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तक. ५. स्वयंपाक घरातील कामे सोपी करण्यासाठी उपयुक्त असे पुस्तक. ६. अनुभवी आणि सोप्या पद्धतीमध्ये मांडलेल्या अतिशय माहितीपूर्वक अशा टिप्स. ७. एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स नक्कीच तुमच्या उपयुक्त ठरतील. ८. रोजच्या वापरतील भाज्यांपासून ते विविध पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी उपयुक्त अशा टिप्स. ९. पारंपरिक तसेच आधुनिक स्वयंपाक घरातील वावर सुलभ करण्यासाठी टिप्सचा खजिना. १०. ‘स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र’ या पुस्तकातील टिप्स तुमचा स्वयंपाकाचा वेळच वाचवत नाहीत तर तुम्हाला नवीन पदार्थ सहजतेने बनवण्यास मदत करतात. ११. स्वयंपाकाचा वेळ अधिक उत्पादनक्षम आणि सोप्या पद्धतीने वापरता यावा यासाठी ‘स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तक तुमच्या स्वयंपाकघरात हवेच.
Additional Information
Book Name – Madhuras Recipe – Swayampak Gharatil Tantra Ani Mantra ( स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र ) Colour Edition – Marathi
Publication Name – Rudra Enterprises
Author – Madhura Bachal
Price – Rs.299/-
Pages – 140
Straight from Madhura's Recipe Marathi by high demand and made by the lady herself, these finely crushed and blended masalas are now available for you to make the perfect dishes just as aromatic and delicious as Madhura does, that too in the comfort of your home. Dismiss