यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोचलेल्या ‘मधुराज् रेसिपी’च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक.
९० दिवसांचे आहार नियोजन.
चविष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ.
५०० हुन अधिक अस्सल पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांचा खजिना..
सरळ आणि सोप्या शब्दात मांडलेले पदार्थ.
दिवसभर जेवणाला काय करायचे याचे उत्तर म्हणजे ‘आहार नियोजन’ हे पुस्तक.
साध्या घरगुती पदार्थातून उत्तम चवीबरोबर सकस आहार मिळतो. हे सांगणारे मधुराताईंचे पदार्थ वाचकांना नक्कीच आवडतील!
प्रत्येक गृहिणीच्या घरी असलेच पाहिजे असे पुस्तक.
स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स असे बरेच काही…
Additional Information
Book Name – Madhuras Recipe – 90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan ( ९० दिवसांचे , अस्सल मराठमोळे आहार नियोजन )
Publication Name – Rudra Enterprises
Author – Madhura Bachal
Price – Rs.350/-
Pages – 216
Straight from Madhura's Recipe Marathi by high demand and made by the lady herself, these finely crushed and blended masalas are now available for you to make the perfect dishes just as aromatic and delicious as Madhura does, that too in the comfort of your home. Dismiss